{"product_id":"sangeet-shastrache-guide-संगीतशास्त्राचे-गाईड-by-aravind-gajendragadakar-अरविंद-गजेंद्रगडकर","title":"Sangeet Shastrache Guide (संगीतशास्त्राचे गाईड) By Aravind Gajendragadakar अरविंद गजेंद्रगडकर","description":"\u003cp\u003eसंगीत हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, साऱ्या चराचर सृष्टीला मोहित करणारी स्वरांची जादू हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंगीतशास्त्रावर अनेक पुस्तके आहेत. पण संगीताच्या परीक्षार्थ्यांना उपयुक्त असे याचे वर्णन करावे लागेल, प्रश्नोत्तर रूपातून लिहिलेल्या या पुस्तकातून दिलेली संगीतशास्त्राविषयी सखोल व विस्तृत माहिती जिज्ञासू व परीक्षार्थीना मार्गदर्शक ठरेल हे नक्की!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंगीताचा उगम, संगीताचे प्रकार, रागपद्धतीचा उगम, प्रसार, स्वर, ताना, हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीत, तालशास्त्र, हिंदुस्थानी संगीतातील घराणे व भारतीय वाद्य यासंबंधीची विस्तारित माहिती या पुस्तकातुन मिळते. पुस्तकाच्या शेवटी प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या प्रश्नपत्रिका दिल्याने परीक्षार्थीना सरावही करणे शक्य आहे. संगीताच्या आगळ्या विश्वाची सफर घडवणाऱ्या या पुस्तकाचे आपणही जरूर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचक व्हा.!\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50707471368412,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/musicology-books.jpg?v=1779906050","url":"https:\/\/ganam.in\/products\/sangeet-shastrache-guide-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a1-by-aravind-gajendragadakar-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}