{"product_id":"samvidhan-bhan-by-shriranjan-awate","title":"samvidhan-bhan By shriranjan awate","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरुंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ म्हणणा−या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतीशून्य समाजासाठी. साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणा−या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या ‘उलगुलान’साठी. मौलाना आझादांच्या ‘गंगा जमनी तहजीब’ सांगत शिक्षणाची कास धरणा−या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणा−या गुरु नानकांसाठी. खुल्या दिलानं माफ करणा−या येशूसाठी. बाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणा−या कबीरासाठी. संत रवीदासांच्या बेगमपु−यासाठी. तुकोबाची गाथा तारणा−या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणा−या ज्ञानोबासाठी. या शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50238879760604,"sku":null,"price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/2.jpg?v=1778094520","url":"https:\/\/ganam.in\/products\/samvidhan-bhan-by-shriranjan-awate","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}