{"product_id":"ranzunjar-रणझुंजार-by-pratap-gangavane-प्रताप-गंगावणे","title":"Ranzunjar रणझुंजार By  Pratap Gangavane प्रताप गंगावणे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाच्या पानोपानी तुम्हाला रांगड्या सह्याद्रीचा साक्षात्कार होईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक ओळीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या तेजाळ खुणा दिसतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमजकुरातून देखण्या नागाची सळसळ जाणवेल,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबहिरी ससाण्याच्या भेदक नजरेतून अफाट शौर्याचा अनुभव येईल,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दाशब्दांतून स्वराज्यप्रेमाचा रसरशीत स्फुलिंग दिसेल ...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाळ्या कातळावरचा अज्ञात रक्ताचा सपकारा मनाला अस्वस्थ करेल,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाबड्या मावळ्यांच्या निस्सीम शिवप्रेमाने अंत:करणाला पाझर फुटेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही आहे झुंजार मावळ्यांच्या पराक्रमाची, जिद्दीची, अखंड जयमाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे त्या तलवारींचे स्मरण आहे. ज्यांच्या धारेने बलाढ्य बादशाही गर्वाचा चुराडा केला,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही त्या शेता-बांधावरच्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाची अमरकहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्यांनी आपल्या निष्ठावंत रक्ताने स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास रचला,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या सार्वभौम स्वराज्याच्या रोमहर्षक, प्रेरणादायी, शौर्यकथांची ही यशोगाथा ...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरणझुंजार !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51913153642716,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/0988.jpg?v=1783014671","url":"https:\/\/ganam.in\/products\/ranzunjar-%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-by-pratap-gangavane-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa-%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}