Skip to product information
1 of 1

madhushree publication

Professor Chi Diary प्रोफेसर ची डायरी By Laxman yadav डॉ. लक्ष्मण यादव

Professor Chi Diary प्रोफेसर ची डायरी By Laxman yadav डॉ. लक्ष्मण यादव

Regular price Rs. 219.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 219.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

हे अशा प्रकारचं पहिलं पुस्तकं आहे. ही शिक्षकाची तसंच उच्च शिक्षणाचीही कथा आहे.
विद्यापीठ ही ज्ञान आणि धोक्याची एक व्यामिश्र जागा आहे. विद्यापीठ शिकवतं, नियंत्रित
‘करतं, आणि हेराफेरीही करतं. डॉ. लक्ष्मण यादव यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षकच ही
व्यामिश्र कथा सांगू शकत होता. ‘
– कांचा इलैया

View full details