{"product_id":"oob-aani-umed-ऊब-आणि-उमेद-by-dr-anand-nadkarni-डॉ-आनंद-नाडकर्णी","title":"Oob Aani Umed | ऊब आणि उमेद By Dr. Anand Nadkarni | डॉ. आनंद नाडकर्णी","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमानसिक आरोग्याची व्याख्या, मनोविकार आणि त्यावरच्या उपचारांपुरती \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमर्यादित नाही. विसंवाद ताणला गेला तरच विकार होतात आणि मनोविकासाचे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमार्ग मोकळे केल्याशिवाय विसंवाद संपून सुसंवाद चालू होत नाही. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमनआरोग्याच्या या विस्तृत पटावर केलेल्या अनेक प्रयोगांची कहाणी म्हणजे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e‘ऊब आणि उमेद’. सतत पंचेचाळीस वर्षे कार्यरत असलेल्या डॉक्टर कार्यकर्त्याचे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे अनुभव. कधी व्यक्तिगत तर कधी संस्थात्मक. इतिहास, मेंदुविज्ञान, तत्त्वज्ञान, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eशिक्षणशास्त्र, उद्योजकता, पर्यावरण, पर्यटन, संगीत, क्रीडाक्षेत्र, फिल्म्स अशा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनेक विषयांसोबत भावनिक आरोग्याचे पूल बांधून प्रत्यक्ष प्रकल्प उभे करण्याचे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकर्तृत्व ही या कार्यकर्त्याची जमेची बाजू. वाचकाला सहजपणे सोबत घेणारी शैली \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eडॉ. आनंद नाडकर्णी यांना अवगत आहे. लोकसत्ता दैनिकाच्या चतुरंग या पुरवणीसाठी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e2025 सालामध्ये वर्षभर लिहिलेला हा पाक्षिक स्तंभ अत्यंत वाचकप्रिय ठरला. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमनोविकास प्रकाशनातर्फे हा संग्रह आता आस्वादक वाचकांसाठी सहर्ष सादर \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआहे. डॉ. आनंद नाडकर्णींच्या साडेचार दशकांच्या लेखन प्रवासातील हे तिसावे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपुस्तक प्रसिद्ध करताना मनोविकासला मनापासून आनंद होत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"manovikas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52157229367516,"sku":null,"price":205.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/OobAniUmed_CoverArtwork-800x800.jpg?v=1785734499","url":"https:\/\/ganam.in\/products\/oob-aani-umed-%e0%a4%8a%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6-by-dr-anand-nadkarni-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}