{"product_id":"noteshansaha-sudhir-phadke-yanchi-sumadhur-gani-नोटेशनसह-सुधीर-फडके-यांची-सुमधुर-गाणी-by-chandrakant-sane-चंद्रकांत-साने","title":"Noteshansaha Sudhir Phadke yanchi Sumadhur Gani (नोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी) By Chandrakant Sane चंद्रकांत साने","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी स्वतः संगीत दिलेल्या व गायलेल्या निवडक गाण्यांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींची सर्वच गाणी अवीट गोडीची असल्यामुळे ती त्याच पद्धतीने कशी वाजवावी हे या पुस्तकात नोटेशनच्या साहाय्याने सांगितले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50707482837212,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/10-Sudhir-Phadke-1.jpg?v=1779906541","url":"https:\/\/ganam.in\/products\/noteshansaha-sudhir-phadke-yanchi-sumadhur-gani-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b9-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-by-chandrakant-sane-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}