{"product_id":"noteshansaha-bhaktigeete-bhaag-3-नोटेशनसह-भक्तिगीते-भाग-3-by-toshavi-anands-bharekar-तोषवी-आनंदाचे-भरेकर","title":"Noteshansaha Bhaktigeete Bhaag-3 (नोटेशनसह भक्तिगीते भाग – 3) By Toshavi Anand's Bharekar तोषवी आनंदाचे भरेकर","description":"\u003cp\u003eनोटेशन सह भक्तिगीते भाग ३\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eनोटेशनसह भक्तिगीते भाग-१ व भाग-२ ही चंद्रकांत साने यांची भक्तिरसात चिंब भिजवणारी, नवोदित गायक, वादक व कलाकारांसाठी राग, ताल, संगीतातील शैक्षणिक व तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करणारी आनंददायी पुस्तके.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही भावपूर्ण भक्तिगीते फक्त गायचीच नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखिकेने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह व मूळ गायक यांसह दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभक्तिगीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभक्ति गीतांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50707457736924,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/01_5e001a8b-3de5-4f95-928d-107173a83d3c.jpg?v=1779905035","url":"https:\/\/ganam.in\/products\/noteshansaha-bhaktigeete-bhaag-3-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b9-%e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-3-by-toshavi-anands-bharekar-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}