{"product_id":"noteshansaha-abhang-bhag-1-नोटेशनसह-अभंग-भाग-१-by-toshavi-anands-bharekar-तोषवी-आनंदाचे-भरेकर","title":"Noteshansaha Abhang bhag 1 \/ नोटेशनसह अभंग भाग १ By Toshavi Anand's Bharekar तोषवी आनंदाचे भरेकर","description":"\u003cp\u003eदेवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी अवस्था प्राप्त करून देणारे गोड आणि प्रासादिक अभंग हे आपल्या मराठी साहित्याचे एक लेणेच आहे. ही अभंगवाणी गळ्याने गाणे आणि वाद्यांवर वाजवणे यातले समाधान निराळेच आहे. त्यामुळेच रसिकांच्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखास मागणीस्तव हे अभंगांचे नोटेशन आपल्यासमोर सादर करत आहोत. लेखिका स्वतः गायिका असून नोटेशनची जाणकार आहे. त्यामुळे या नोटेशनच्या सहाय्याने कोणाही वादकाला अभंगाच्या स्वरावलीचा आनंद घेता येणार आहे. सुरुवातीला संगीत वाद्यविषयक माहिती दिलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Shri Gajanan Book Depo","offers":[{"title":"Default Title","offer_id":50707448561884,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/31884420.jpg?v=1779904149","url":"https:\/\/ganam.in\/products\/noteshansaha-abhang-bhag-1-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b9-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-by-toshavi-anands-bharekar-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}