Skip to product information
1 of 1

rajhas prakashan

Nivalshankh Pani निवळशंख पाणी By Dr .Rewa Dubhashi डॉ. रेवा दुभाषी

Nivalshankh Pani निवळशंख पाणी By Dr .Rewa Dubhashi डॉ. रेवा दुभाषी

Regular price Rs. 190.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

गोमंतकाच्या हिरव्यागर्द शेताभाटांत वाढलेल्या; पावसापाण्यात, पागोळ्यांत मनसोक्त भिजलेल्या एका निसर्गवेड्या मनस्वी मुलीच्या जडणघडणीच्या आणि व्यावसायिक स्थैर्यापावेतोच्या प्रवासातील हे कडू-गोड जीवनानुभव.तिच्या त्या एकाकी धडपडीची, ध्येयाप्रत पोहोचण्यासाठीच्या जिद्दीची ते जाणीव तर करून देतीलच; परंतु अशा संघर्षाच्या वाटेवरून चालणाऱ्यांना प्रेरकही ठरतील.या लेखांतील हृदयंगम शब्दवैभव आणि लोभस लालित्य आपल्याला खिळवून ठेवील; शिवाय सखोल व्यासंग, वैचारिक परिपक्वता आणि भावनिक उत्कटता यांनी परिणत असे शाश्वत जीवनमूल्यांवरील श्रद्धा दृढ करणारे हे लेखन समकालीन मराठी ललित लेखनालाही निश्चितच नवी उंची देईल.लेखिकेच्या आजवरच्या आयुष्यातील नानाविध बऱ्यावाईट अनुभवांच्या तरंग आणि भोवऱ्यांचा भर ओसरल्यावर शेवटी ओंजळीत उरलेले हे निवळशंख पाणी...

View full details