Ganam
Mumbai Ek Dantkatha मुंबई: एक दंतकथा By Gyan Prakash ज्ञान प्रकाश
Mumbai Ek Dantkatha मुंबई: एक दंतकथा By Gyan Prakash ज्ञान प्रकाश
Couldn't load pickup availability
प्रदर्शनीयता आणि भग्नावशेष यांना सामावून घेणारी मुंबई, ही खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक महानगरी आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांतून आणि विविध देशांतून आलेले, वेगवेगळ्या वांशिक, भाषिक आणि धार्मिक पार्श्वभूमीचे लाखो लोक, त्यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा घेऊन या शहराच्या किनाऱ्यावर येऊन विसावले आहेत. ‘मुंबई : एक दंतकथा’ हे पुस्तक येथील रहिवाशांच्या, पत्रकारांच्या, नगररचनाकारांच्या, लेखकांच्या, कलाकारांच्या, चित्रपट-निर्मात्यांच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनांतून या दंतकथा बनलेल्या शहरातील पुराणकथेसमान भासणाऱ्या जीवनाचा शोध घेते.
एकूणच मुंबईचा भूतकाळ आणि वर्तमान यांवर प्रखर प्रकाश टाकत, ‘मुंबई : एक दंतकथा’ हे पुस्तक या महानगरीचे अद्वितीय दर्शन घडवते.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.