{"product_id":"maze-satyache-prayog-माझे-सत्याचे-प्रयोग-by-mahatma-gandhi-महात्मा-गांधी","title":"Maze Satyache Prayog माझे सत्याचे प्रयोग By  Mahatma Gandhi  महात्मा गांधी","description":"\u003cp\u003e\u003cb\u003e \u003c\/b\u003e\u003cspan\u003eजगात आजतागायत होऊन गेलेल्या सर्वांत महान व्यक्तींमध्ये गणना केल्या जाणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांनी त्यांच्या आयुष्याची कहाणी प्रस्तुत पुस्तकात सांगितली आहे. त्यात सुरुवातीला त्यांनी गुजरातयेतील पोरबंदर व राजकोट इथलं त्यांचं बालपण, त्यांच्या शाळेतला काळ, लहान वयात झालेलं लग्न, आणि चोरी करताना, खोटं बोलताना, सिगरेट ओढताना शिकायला मिळालेले धडे, तसंच आईवडिलांविषयीची त्यांची अढळ निष्ठा याबद्दल लिहिलं आहे. त्यानंतर ते आधी इंग्लंडला आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला झालेल्या प्रवासांविषयी व वास्तव्याविषयी लिहितात. सार्वजनिक ठिकाणी बोलायचीही भीती वाटणाऱ्या एका लाजाळू, भिडस्त तरुणाचं रूपांतर निर्भीड वकिलामध्ये आणि बलशाही ब्रिटीश साम्राज्याविरोधात उभ्या ठाकणाऱ्या नेत्यामध्ये कसं झालं, याची कहाणी त्यांनी साध्या, ओघवत्या भाषेत मांडली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":50325985329372,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/book-cover-for-website-55.jpg?v=1779381512","url":"https:\/\/ganam.in\/products\/maze-satyache-prayog-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-by-mahatma-gandhi-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}