{"product_id":"maza-ladha-by-adolf-hitler-abhishek-awchar","title":"Maza Ladha ( माझा लढा ) By Adolf Hitler,  Abhishek Awchar | अॅडॉल्फ हिटलर,अभिषेक अवचार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहिटलरने भीतीपोटी आत्महत्या केली नाही, तर आपल्या मातृभूमीच्या यातना आपण कमी करू शकलो नाही, या अपराधी भावनेपोटी त्याने स्वतःला नष्ट करून घेतले…मानव इतिहास हा केवळ घटनांचा क्रम नाही ; तो विचारांच्या बीजांचा आणि त्यांच्या परिणामांचा अनिवार प्रवास आहे…इतिहासात घडलेल्या घटना आपल्याला बदलता येत नाहीत ; पण त्या घटनांमधून निर्माण झालेले विचार आपण समजू शकतो आणि कदाचित त्यातून भविष्यासाठी अधिक सजग होऊ शकतो…विचार हे शस्त्रे असतात. त्यांचा उपयोग निर्माणासाठीही होऊ शकतो आणि विनाशासाठीही… निर्णय मात्र हा नेहमी माणसाचाच असतो…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New Era Publishing house","offers":[{"title":"Default Title","offer_id":67896431444188,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Maza-Ladha-Final-For-Print-1-scaled_jpg.webp?v=1792951142","url":"https:\/\/ganam.in\/products\/maza-ladha-by-adolf-hitler-abhishek-awchar","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}