{"product_id":"mayalu-mungya-by-suhasini-chitre-मायाळू-मुंग्या","title":"Mayalu Mungya By Suhasini Chitre (मायाळू मुंग्या)","description":"\u003cp\u003eकाका-काकू, चंदर नावाचं त्यांचं टुमदार गाव,  तिथली स्वच्छ-सुंदर संपूर्णा नदी आणि जोगामायची टेकडी... \u003cbr\u003eशिवाय निळू, भामाबाई, सुतार, रंगोजी वगैरे आजूबाजूची माणसं...\u003cbr\u003eत्यांच्या घरातल्या मायाळू मुंग्या, हुशार पालताई, लाजाळू कोळी, म्हैसमावशी, चिंगी आणि मुंगेश्वरी देवी, घराजवळच्या परिसरात राहणारे बुद्धिमान आणि गंभीर घुबडदादा, वगैरे वगैरे...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकूण मानवी विश्व आणि प्राणी विश्व यांची सांगड घालत उभं केलेलं छोटंसं विश्व आणि मनमोहक जीवनचित्रण!   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांमध्ये निसर्गविषयक संवेदनशीलता रुजवण्यासाठी माध्यम ठरणाऱ्या कथा. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबालवाचकांबरोबरच मोठ्यांचे सुद्धा मनोरंजन करणाऱ्या; त्याचबरोबर अगदी नकळत माहिती देणाऱ्या, मूल्यसंस्कारही करणाऱ्या गंमत गोष्टी!! \u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":50529136509148,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/NEW_20Size_Mayalu_20Mungya_Bhag_202_Front.webp?v=1779643327","url":"https:\/\/ganam.in\/products\/mayalu-mungya-by-suhasini-chitre-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}