sadhana prakashan
MAVALATICHE AKASH मावळतीचे आकाश By Dr. Dilip Shinde डॉ दिलीप शिंदे
MAVALATICHE AKASH मावळतीचे आकाश By Dr. Dilip Shinde डॉ दिलीप शिंदे
Couldn't load pickup availability
दहा वर्षांपूर्वी लेखकाने या केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. या काळात इथे भरती झालेल्या वृद्धांचे त्याला जे अनुभव आले, ते शब्दबद्ध करण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाची निर्मिती झाली आहे आणि 25 छोट्या प्रकरणांतून त्याने ती वाचकांपुढे मांडली आहे. 'संवेदना'तील वृद्धांच्या कहाण्या, त्याच्या स्वतःच्या जीवनप्रवासातल्या काही आठवणी व या विषयावर त्याने केलेले चिंतन, या तीन मुद्द्यांवर या पुस्तकाची उभारणी झाली आहे. लेखकाने मात्र ही विभागणी जाणीवपूर्वक केलेली दिसत नाही. त्यामुळे हे मुद्दे स्वतंत्रपणे दर्शन देत नाहीत; तर कथनाच्या ओघात ते परस्परांत एकजीवपणे मिसळून जातात. पण तिन्ही मुद्द्यांत वृद्धावस्था व मृत्यू हा धागा मात्र समान आहे. डॉ. अंजली जोशी (प्रस्तावनेतून)
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.