{"product_id":"mansik-tan-ani-vardhakya-by-dr-h-v-sardesai","title":"Mansik Tan Ani Vardhakya | मानसिक ताण आणि वार्ध्यक्य By Dr. H V Sardesai | डॉ. ह. वि. सरदेसाई","description":"\u003cp\u003eअतिरिक्त मानसिक ताण हा मानवी जीवनाचा एक क्लेशकारक पैलू आणि वार्धक्य ही दीर्घायुष्यातील एक गैरसोयीची पण अटक अवस्था. या दोन्ही गोष्瑷नी माणसाची दमछाक होते. त्याच्या आनंदात मोठाच अडसर निर्माण होतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून दूर पळण्याचा प्रयत्न माणूस आयुष्यभर करत असतो. पण अशा दूर पळण्याच्या प्रयत्नातून आनंदाची प्राप्ती काही होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर माणसाची दमणूक करणारा मानसिक ताण असतो तरी कसा. इथपासून ते त्याचे दुष्परिणाम कसे टाळावेत किंबहुना आपल्या प्रगतीसाठी त्याचा उपयोगच कसा करून घ्यावा, हे समजणं फार मोलाचं ठरतं. त्या दृष्टीने मानसिक ताणाचं नियोजन कसं करावं याविषयी आणि आपलं वार्धक्य सुसह्य, आनंदाचं कसं करता येईल, याबाबत, सांगोपांग चर्चा करून काही सोपे करण्याजोगे उपाय, डॉ. ह. वि. सरदेसाई आणि सौ. सरिता भावे यांनी या पुस्तकात सुचवले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"shrividya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68436795982044,"sku":null,"price":137.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/mansiktananivardhkay.webp?v=1795704298","url":"https:\/\/ganam.in\/products\/mansik-tan-ani-vardhakya-by-dr-h-v-sardesai","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}