Skip to product information
1 of 1

sadhana prakashan

Ladhe Andhashraddheche लढे अंधश्रद्धेचे By Dr.Narendra Dabholkar डॉ नरेंद्र दाभोळकर

Ladhe Andhashraddheche लढे अंधश्रद्धेचे By Dr.Narendra Dabholkar डॉ नरेंद्र दाभोळकर

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

या पुस्तकात कथन केलेल्या बहुसंख्य संघर्षांत मी होतो. पण लढे कधीच व्यक्तिगत नसतात. ते संघटनेच्या सामूहिक निर्धाराचे प्रतीक असतात. तसेच या ठिकाणी आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या जिवापाड परिश्रमांतून ही लढाई लढली गेली आहे, लढली जात आहे. त्या कार्यकर्त्यांची जिद्द, उत्साह आणि समर्पित भावना हाच खरा या लढ्यांचा कणा आहे. मी तो शब्दबद्ध केला आहे, एवढेच.

View full details