Skip to product information
1 of 1

Ganam

Koronayan By Dr. Rajendra Malose (कोरोनयन)

Koronayan By Dr. Rajendra Malose (कोरोनयन)

Regular price Rs. 580.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 580.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

त्याने आख्खे जग वेठीला धरले होते.

जगभरच्या सगळ्या मानवजातीचे आयुष्य उलथेपालथे केले होते.

त्याने 'आपल्याआधी' आणि 'आपल्यानंतर' 

असा समग्र इतिहास दुभंगून टाकला.

रोजरोजच्या चाकोरीबद्ध दिनक्रमापासून दीर्घकाळच्या जीवनशैलीपर्यंत

मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याने आमूलाग्र भलेबुरे बदल घडवले.

हो, हे सगळे घडवून - बिघडवून तो अदृश्य राहिला, त्याचे नाव कोरोना.

या अदृश्य वैऱ्याबरोबर दोन हात करणाऱ्या अनेकांपैकी हाही एक.

व्यवसायाने डॉक्टर, त्यामुळे सारे अधिक जवळून पाहणारा.

वृत्तीने संवेदनशील, त्यामुळे खूप अस्वस्थ होणारा.

त्या कठीण कठोर काळातले कित्येक कोविड क्षण

आपल्या मनावर गोंदवत डॉ. राजेंद्र मलोसे

यांनी सांगितलेल्या कोविडच्या खऱ्याखुऱ्या कहाण्या - 

View full details