{"product_id":"kimayagar-stem-salesकिमयागार-स्टेम-सेल्स-by-dr-ramesh-bhondave-डॉ-रमेश-भोंडे","title":"KImayagar stem Salesकिमयागार स्टेम सेल्स  By Dr Ramesh Bhondave  डॉ रमेश भोंडे","description":"\u003cp\u003e'किमयागार स्टेम सेल्स मानवाला मिळालेले एक वरदान'\u003cbr\u003eया पुस्तकात काय आहे ?\u003cbr\u003e* असाध्य रोगांवर मातः कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार अशा अनेक आजारांवर स्टेम सेल थेरपी कशी गुणकारी ठरू शकते ?\u003cbr\u003e* विज्ञानाची किमयाः आपल्याच शरीरातील सुप्त पेशींकडून काम करून घेण्याचे थक्क करणारे विज्ञान.\u003cbr\u003e* गैरसमज दूरः स्टेम सेल्सबद्दलचे सामान्य लोकांचे प्रश्न आणि शंकांचे सोप्या भाषेत निरसन.\u003cbr\u003e* संशोधनाचा प्रवासः डोळ्यांचे नेत्रपटल तयार करण्यापासून ते आईच्या दुधातील स्टेम सेल्सपर्यंतचा रंजक प्रवास.\u003cbr\u003e\"शहाणे करोनी सोडावे सकळ जन\" या उक्तीप्रमाणे, शरीराचे हे 'दालन' समजून घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने वाचावे असे हे पुस्तक !\u003cbr\u003eविज्ञानाची ही 'किमया' घराघरात पोहोचवूया !\u003c\/p\u003e","brand":"shrividya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50884226547932,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Screenshot2026-05-31111355.png?v=1780249352","url":"https:\/\/ganam.in\/products\/kimayagar-stem-sales%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8-by-dr-ramesh-bhondave-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}