1
/
of
1
rajhas prakashan
Khota Khota Pan Khara खोटं खोटं पण खरं By Ravindra Lakhe रवींद्र लाखे
Khota Khota Pan Khara खोटं खोटं पण खरं By Ravindra Lakhe रवींद्र लाखे
Regular price
Rs. 189.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 189.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वास्तव, जादुई वास्तव, आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत. भावनांचा कल्लोळ आहे. कथानकात घुसखोरी करणारी अन् त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत, अशा समजात गुरफटलेला लेखक आहे. तरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, 'वरील सर्व मजकूर खोटा आहे. किंबहुना खोटा खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे. कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं.' प्रत्यक्ष अन् कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी. खोटं खोटं खरं
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.