1
/
of
1
madhushree publication
Jo Je Vanchil To Te Khao | जो जे वांछील तो ते खाओ By Mugdha Karnik | मुग्धा कर्णिक Pre Booking
Jo Je Vanchil To Te Khao | जो जे वांछील तो ते खाओ By Mugdha Karnik | मुग्धा कर्णिक Pre Booking
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रकाशनपूर्व नोंदणी
शाकाहार-मांसाहार करण्यासंबंधी अनेक अंधश्रद्धा सर्वत्रच आहेत; परंतु भारतात त्याला धर्माचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न एका वर्गाने, वर्णाने गेल्या काही थोड्या शतकांत केला. त्यामुळे आहारासंबंधी कट्टरता आणि त्यातून लोकजीवनात कटुता निर्माण झाली. ही कट्टरता थेट कोणी कुठे राहायचं, कुठे वावरायचं या प्रश्नांपर्यंत पसरत गेली. पोषण राहिलं बाजूला, बौद्धिक कुपोषणापर्यंत अन्नाचे प्रश्न भिडले. हा प्रश्न केवळ पोटाचा नाही, तर डोक्याचाही झाला. म्हणून त्यावर काही विचार स्पष्टपणे मांडणं गरजेचं वाटलं. त्यातूनच हे पुस्तक जन्मलं आहे. आशय अधिक रुचीपूर्ण व्हावा म्हणून विचारांसोबत पाककृतींचाही समावेश या पुस्तकात केला आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.