{"product_id":"jo-gatit-to-pragatit-by-pravin-davane","title":"Jo Gatit To Pragatit |  जो गतीत तो प्रगतीत By Pravin Davane | प्रवीण दवणे","description":"\u003cp\u003eबैठ्या जीवनशैलीमुळे, सहजप्राप्त सुखवस्तूपणामुळे धनाचे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण मनाचे प्रश्न मात्र वाढत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा वेळी पालक, शिक्षक आणि युवक, तसेच सकल समाजाला सृजनशील जीवनशैलीचे महत्त्व सांगणे आवश्यक वाटते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणूनच भांबावलेल्या वर्तमानात श्रमाचे, साहित्य, ललितकला यांच्या आस्वादातून मिळणाऱ्या निर्मळ आनंदाचे, तसेच सामाजिक अध्यात्माचे महत्त्व सातत्याने सांगणे आवश्यक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणत्याही क्षेत्रातील उत्तुंग यशाचे रहस्य साधनेच्या सातत्यात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखडकातून पाझरणारा निर्झर गतीत असतो, वाटेतील अडथळे निर्धाराने दूर करून तो नदीला, नि पुढे सागराला मिळतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसारा निसर्ग सांगतो आहे, जो गतीत, तो प्रगतीत !\u003c\/p\u003e","brand":"navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67799543316700,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/jo.webp?v=1792249689","url":"https:\/\/ganam.in\/products\/jo-gatit-to-pragatit-by-pravin-davane","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}