{"product_id":"jaa-batista-tavarniye-yache-bharatatil-pravas-जाँ-बातीस्त-तावर्निये-याचे-भारतातील-प्रवास-by-rohit-sahastrabuddhe-satyen-velankar","title":"Jaa Batista Tavarniye Yache Bharatatil Pravas - जाँ बातीस्त तावर्निये याचे भारतातील प्रवास By Rohit Sahastrabuddhe, Satyen Velankar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसतराव्या शतकात \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/en.wikipedia.org\/wiki\/Jean-Baptiste_Tavernier\" title=\"Jean-Baptiste_Tavernier\" rel=\"noopener\" class=\"\" target=\"_blank\"\u003eजाँ-बातीस्त तावर्निये\u003c\/a\u003e\u003cspan\u003e नावाचा एक फ्रेंच प्रवासी भारतात आला. या भूमीचा विस्तार, त्यातील प्रवासीमार्ग, साधने, इथे काय काय उपलब्ध आहे; कोणत्या भाषा बोलल्या जातात; काय खालले जाते; इथे कोण राज्य करते इथवर सारी इत्थंभूत माहिती तावर्नियेने आपल्या वृत्तांतात दिली आहे. या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, वलंदेजादी सत्ता हळूहळू भारताच्या राजकारणात शिरकाव करू पाहत होत्या. या विषयातील काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे सुद्धा तावर्नियेने मांडली आहेत. या प्रवाशाचा हा वृत्तांत म्हणजे तत्कालीन घडामोडी, समाजव्यवस्था, धर्मसत्ता, राजसत्ता व व्यापाराचे दर्शन घडवणारा सतराव्या शतकातील भारताचा जणू माहितीकोशच आहे. जाँ-बातीस्त तावर्निये याचे भारतातील प्रवास हा अनुवाद सत्येन वेलणकर, रोहित सहस्रबुद्धे आणि विनायक नेरलेकर यांनी केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":52267301241052,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/71f4AHTwKyL._SL1500.jpg?v=1786553994","url":"https:\/\/ganam.in\/products\/jaa-batista-tavarniye-yache-bharatatil-pravas-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%81-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-by-rohit-sahastrabuddhe-satyen-velankar","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}