{"product_id":"itihasatali-bhutawal-by-raj-memane","title":"Itihasatali Bhutawal By Raj Memane","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e श्री मल्हार पब्लिकेशन, पुणे, घेऊन येत आहे, अस्सल मोडी कागदपत्रांवर आधारित, इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज चंद्रकांत मेमाणे लिखित ' इतिहासातील भुतावळ ’पुस्तकात काय वाचाल :  १) इसवी सन १७२४ सालातील मोडी कागदपत्रातून आलेली, ब्रह्मसमंधाची हकीकत२) कोहोज किल्ल्यावरील भूत, गुप्त चेडा आणि खवीस३) टकमक किल्ल्यावरील बाबाजी चे भूत४)  डहाणूच्या कोटातील खवीस५) सरसगडावर गस्त न घालू देणारा खवीस ६) मसणकालकीचे भूत७) मृत्यूनंतर आत्म्याने सांगितले मृत्यूचे कारण८) चेडाचार, वेडाचार, मूठ मारणे९) मराठा आरमारावर केलेली करणी१०) योगाक्काला दिसणारी भुते११) प्राण्यांसोबत आलेली भुते१२)  भुतांमुळे आलेली महामारी व आजारपण१३) थोरले माधवराव पेशवे यांनी दिलेले भूत प्रकरणातील निवाडे१४) भुतांच्या गोष्टींच्या मागे असलेले अर्थकारण१५)  भुतांच्या नावाखाली केलेली लबाडी१६)  भुते काढणारे भूतवैद्य आणि बरंच काही....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50255658090716,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/WhatsAppImage2026-04-28at8.08.08PM_1.webp?v=1778520002","url":"https:\/\/ganam.in\/products\/itihasatali-bhutawal-by-raj-memane","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}