{"product_id":"hatumutucha-chandra-हाटूमुटूचा-चंद्र-by-faruk-kaziफारुक-काझी","title":"HATUMUTUCHA CHANDRA हाटूमुटूचा चंद्र   by FARUK S KAZIफारुक एस काझी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएक चंद्र हाटूमुटूचा – आजचा काल्पनिक; परंतु उद्याचा वास्तविक – मुलांच्या विश्वातील कल्पना चांदणीहून चमकते; स्पेसमधून अजब दुनियेची सफर घडवते – दोन मित्रांची जोडी, डोंगरावर जाते; निसर्गाचा आनंद लुटून घेते – शाळेची शिकवण कामी येते; सर्वांना स्वच्छता शिकवण्यासाठी काही मुलांची टोळी येते – लेकरू असो बोलक्या वा मुक्या प्राण्याचं; आईची हाय; जखम करती जिवा – लहान मूल आणि मुका प्राणी; आठवणीतील `ती’ अन् ‘तो’ झुरतो रानी – बाप-लेक नाते काहीसे वेगळेच असते; बापाची अबोल भाषा, मुलाला क्षणात मोठं करते – गावाकडची मैतरी अन् ओढ जन्माची; लहान-मोठ्या वयाच्या अंतरापलीकडली जवळची – स्वप्न सायकलीचं; गरिबीतही आनंद मानणारं – निसर्गाच्या हिरवाईचं सपान सर्वांना पडू दे; हाटूमुटूच्या चंद्राप्रमाणं भाग्य सर्वांचं खुलू दे..!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"mehta prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50530388771036,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/4240.jpg?v=1779644835","url":"https:\/\/ganam.in\/products\/hatumutucha-chandra-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-by-faruk-kazi%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}