{"product_id":"hamkhas-zatpat-recipes-हमखास-झटपट-रेसिपीज-by-anuradha-tambolkar","title":"Hamkhas Zatpat Recipes (हमखास झटपट रेसिपीज) By Anuradha Tambolkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज’ असा किताब मिळवणार्या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eलज्जतदार\u003c\/span\u003e\u003cspan\u003e पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत. \u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहमखास पनीर स्पेशल, हमखास झटपट रेसिपीज व हमखास देशोदेशीच्या पाककृती –\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपनीरच्या रुचकर व चटकदार पाककृती, झटपट नाश्ता व जेवणाच्या पाककृती तसेच देशोदेशीच्या विविध सोप्या व लज्जतदार पाककृतींचा खजिना म्हणजे ही तीन छोटेखानी पुस्तके.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shri Gajanan Book Depo","offers":[{"title":"Default Title","offer_id":50707423723740,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Hamkhas-Zatpat-Recipe-Book-By-Anuradha-Tambulkar.jpg?v=1779903078","url":"https:\/\/ganam.in\/products\/hamkhas-zatpat-recipes-%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%9d%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a4%9f-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-by-anuradha-tambolkar","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}