{"product_id":"hamidabaichi-kothi-by-anil-barve","title":"Hamidabaichi Kothi | हमीदाबाईची कोठी By  Anil Barve |  अनिल बर्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“माझा घर तू बरबाद केला शब्बो… माझ्या घराचा रंडीखाना केला तू… ये कोठी जळून गेली असती, बरसातमधी पडून गेली असती तो भी चांगला झाला असता… तिचा असा रंडीखाना झाला नसता…”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण कुणालाच हमिदाबाईच्या कोठीचा असा रंडीखाना व्हायला नको होता —\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहमिदाबाई तिची कोठी ‘पाक’ ठेवायला मरेपर्यंत धडपडली — तिच्यानंतर सईदा, सत्तार, बाहरवाला आणि शब्बोसुद्धा कोठीचा बाजार होऊ नये म्हणून प्राणपणाने झगडले. मग शेवटी कोठीचं काय झालं?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका बदनाम मोहल्ल्यातल्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचा हा जबरदस्त संघर्ष अनिल बर्वे यांच्या नाट्यमय लेखणीने तितक्याच सामर्थ्याने पेलून एक समर्थ संघर्षमय नाटक आपल्यापुढे सादर केले आहे — प्रयोगात जितके ठाशीव तितकेच वाचनात मनाला हादरवून टाकणारे, सुन्न करणारे !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"popular prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67869589143772,"sku":null,"price":167.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Hamdabaichi-Kothi_front-cover_2026.webp?v=1792687399","url":"https:\/\/ganam.in\/products\/hamidabaichi-kothi-by-anil-barve","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}