{"product_id":"gundya-bhau-गुंड्या-भाऊ-by-c-v-joshi-चिं-वि-जोशी","title":"Gundya Bhau गुंड्या भाऊ By C V Joshi चिं. वि. जोशी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जोडगोळी मराठी साहित्यात अजरामर ठरली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिं. वि. जोशी हे सरळ मनाच्या व्यायामप्रेमी गुंड्याभाऊचे जनक. त्यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबडोदा कॉलेजातील पदार्थविज्ञानाचे त्या वेळेचे अध्यापक प्रो. नारायण काशिनाथ आपटे यांच्या व्यक्तीमत्वावर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'चिविं'नी हे पात्र बेतले होते. व्यायामप्रेमी, परोपकारी आणि निर्भय वृत्ती ही गुंड्या भाऊंची वैशिष्ट्य.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवशिला लावण्याची सक्त मनाई, कोणाला कशाची भ्या?, प्रगती पुस्तक, सुमनचे सामाजिक संशोधन, मोटार उड्डाण,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबौद्धिक विवाह आदि कथांतून गुंड्याभाऊंनी धमाल उडवली आहे. निखळ, शाब्दिक विनोद ही या कथांची खासियत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eथोडे वास्तव अन थोडी अतिशयोक्ती यांचे बेमालूम मिश्रण केलेल्या या फर्मास कथा..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshamukh and company","offers":[{"title":"Default Title","offer_id":52032395903196,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/ebooks_050214114548_source_index.jpg?v=1783792111","url":"https:\/\/ganam.in\/products\/gundya-bhau-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a-by-c-v-joshi-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82-%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}