{"product_id":"gata-rahe-mera-dil-1-2-गाता-रहे-मेरा-दिल-भाग-१-आणि-२-२-पुस्तकांचा-संच-by-chandrakant-sane-चंद्रकांत-साने","title":"Gata rahe mera dil 1\/2  गाता रहे मेरा दिल भाग १ आणि २ (२ पुस्तकांचा संच ) By Chandrakant Sane चंद्रकांत साने","description":"\u003cp\u003e1954 ते 2003 पर्यंतच्या जुन्या सदाबहार हिंदी गीतांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. जुनी गाणी ऐकताच आपसूकच ती गुणगुणावीशी वाटतात. म्हणूनच कदाचित त्यांना ‘एव्हरग्रीन’ म्हणतात. नवोदित विद्यार्थ्यांना नवनवीन गाणी वाजवून बघण्याची उत्सुकता असते. ती उत्सुकता हे पुस्तक पूर्ण करेल अशी खात्री आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहिती ही या पुस्तकात दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये यामध्ये माहिती दिली आहे. सोपी गाणी, मध्यम अवघड गाणी आणि अवघड गाणी असे तीन भाग या पुस्तकात केले असून विद्यार्थ्यांना आणि रसिकांना दडपण येणार नाही आणि वाजवण्याचा मनसोक्त आनंद लुटता येईल अशी बांधणी केली आहे. लेखक चंद्रकांत साने यांची समजावून सांगण्याची ओघवती शैली नवोदित विद्यार्थी तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50707464093916,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Gata-Rahe-Mera-Dil-musci-book.jpg?v=1779905545","url":"https:\/\/ganam.in\/products\/gata-rahe-mera-dil-1-2-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a5%a8-%e0%a5%a8-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a-by-chandrakant-sane-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}