{"product_id":"gandhi-by-nalini-pandit","title":"Gandhi गांधी By Nalini Pandit नलिनी पंडित","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमग्र गांधी विचार आणि गांधी व भारतीय राजकारण यांची अभ्यासपूर्ण मीमांसा करण्याचा साक्षेपी प्रयत्न नलिनी पंडित यांनी या पुस्तकात केला आहे. गांधीजींचे राजकारण आणि विचारधारा चिकित्सक रीतीने समजून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे असून या विषयावरील एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक प्रसिद्ध आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात गांधीजींचे धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचार, त्यांची जडणघडण आणि आजच्या परिस्थितीत त्यांचे तटस्थपणे मूल्यमापन करणारे अभ्यासपूर्ण विवेचन वाचायला मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67600807559388,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/book-cover-for-website-2026-09-23T152025.101.jpg?v=1790692243","url":"https:\/\/ganam.in\/products\/gandhi-by-nalini-pandit","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}