{"product_id":"elon-musk-marathi-एलॉन-मस्क-by-randy-kirk-suniti-kane-रँडी-कर्क-सुनिती-काणे","title":"Elon Musk Marathi एलॉन मस्क By Randy Kirk  Suniti Kane रँडी कर्क सुनिती  काणे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएलॉन मस्क कोणत्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाही?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएलॉन मस्कनं 'झिप टू.कॉम' ही कंपनी शून्यातून उभी केली आणि तीन वर्षांमध्ये बावीस मिलियन (दोन कोटी तीस लक्ष) डॉलर्सचा पगार मिळवला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर मस्कनं शून्यातून ‘एक्स.कॉम' ही कंपनी उभारली आणि त्यातून चार वर्षांत १६० मिलियन (सोळा कोटी) डॉलर्स मिळवले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर त्यानं स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांची निर्मिती केली आणि त्यातून त्याच्या नावे तीस बिलियन (वीस अब्ज) डॉलर्सची संपत्ती जमा झाली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाय म्हणता... तुम्हाला त्याच्या अल्पांशानं तरी यशस्वी व्हावंसं वाटतंय ? तर, हे शक्य आहे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनफा मिळवणारा द्रष्टा कसं बनायचं?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयशस्वीरीत्या व्यवसाय चालवण्याच्या खुब्या कशा आत्मसात करायच्या?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपला व्यवसाय विस्तारण्यासाठी मस्क स्नेहसंबंध जोडण्यावर कसा भर देतो?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही तुमचे उत्कट प्रयत्न आणि चिकाटी कशा प्रकारे वापरावी?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यवसाय कोणत्याही आकाराचा असला तरी त्याचं संभाव्य यश कसं उच्च कोटीला जातं?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदर्जा आणि खर्च याबाबतचे चाकोरीबाहेरचे विचार.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणत्याही प्रकारचा उद्योग यशस्वी करण्यासाठी एलॉन मस्कची कार्यपद्धती का उपयुक्त ठरते?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्पेसएक्सचा सहसंस्थापक जिम कॅन्ट्रेल याचा सल्ला माना आणि आवर्जून हे पुस्तक वाचा; कारण रँडी कर्क यांनी एलॉनला संप्रेरणा देणाऱ्या गोष्टी नेमक्या पकडल्या आहेत आणि त्या वाचून आजचा सर्वांत प्रभावशाली उद्योजक कसा घडला याचं आपल्याला मौलिक दर्शन घडतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेक बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आणि उद्योजक रँडी कर्क यांनी एलॉन मस्क याच्या अनेक प्रचंड यशस्वी उद्योगांचं रहस्य उलगडणाऱ्या १६ कार्यपद्धती या पुस्तकात सांगितल्या आहेत, ज्यांमधून एलॉन मस्क याच्या नेतृत्वशैलीची छाप दिसून येते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकाची प्रत आताच उचला आणि यशस्वी ठरलेली कार्यपद्धती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या व्यवसायात वापरून यशोशिखर गाठा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51887631401180,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/po.jpg?v=1782827150","url":"https:\/\/ganam.in\/products\/elon-musk-marathi-%e0%a4%8f%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95-by-randy-kirk-suniti-kane-%e0%a4%b0%e0%a4%81%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}