{"product_id":"ekticha-safarnama-by-radha-mangeshkar","title":"Ekticha Safarnama - एकटीचा सफरनामा By Radha Mangeshkar  | राधा मंगेशकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ राधा मंगेशकर...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक वलयांकित नाव आणि व्यक्तिमत्त्व.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगप्रसिद्ध मंगेशकर कुटुंबात जन्म घेतलेल्या लेखिकेने संगीताच्या व्यासंगाबरोबरच भ्रमंतीचा छंदही जोपासला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही दिवस प्रवास केला नाही तर आपण अस्वस्थ होतोय, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हापासूनच त्यांचा एक स्वतंत्र, स्वतःसाठीचा, स्वतः केलेल्या एकल भ्रमंतीचा म्हणजेच सोलो ट्रॅव्हलिंगचा सफरनामा चालू झाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रवासाच्या या छंदातूनच लेखिकेने जग पालथे घातले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनवे अनुभव, नवी माहिती, विविध संस्कृती, निसर्ग, खाद्यपरंपरा, लोकजीवन या सगळ्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे जिवंत, रसरशीत, आशयघन पुस्तक त्यातूनच जन्माला आले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक म्हणजेच....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकटीचा सफरनामा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"bookganga","offers":[{"title":"Default Title","offer_id":67891226968284,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/ce5a559fa8bf4d0aaece04187b91fe59.jpg?v=1792867084","url":"https:\/\/ganam.in\/products\/ekticha-safarnama-by-radha-mangeshkar","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}