{"product_id":"chaukas-chingee-bhag-1-and-2-by-dr-bal-phondke","title":"Chaukas Chingee - Bhag 1 and 2 By Dr. Bal Phondke","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eघरात, शाळेत, परिसरात वावरताना, खेळताना आणि कोणी काही \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकारणाने रागवल्यानंतरसुद्धा मुलांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहोतात. खरंतर हे प्रश्न मुलांचे कुतूहल जागे करणारे, जिज्ञासा वाढवणारे, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचौकस बुद्धीला खतपाणी घालणारे असतात. परंतु त्यांच्या या प्रश्नांना \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनेमकी उत्तरं मिळत नाहीत. परिणामी मुलांमधल्या चौकस बुद्धीला, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजिज्ञासेला हवी तशी चालना मिळत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपण चौकस चिंगी आणि तिच्या चौकडीला नाना नावाचे गुरू भेटतात... \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि मग एकेका प्रश्नाच्या उत्तरातून त्यांना नवनवे प्रश्न कसे पडत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजातात आणि त्यांची ते वैज्ञानिक उत्तरं कशी मिळवत जातात याच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया धमाल गोष्टी म्हणजेच डॉ. बाळ फोंडके यांची ‘चौकस चिंगी’ही \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविज्ञानकथांची पुस्तकमाला होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रत्येक पालकाने आणि शिक्षकाने आपल्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हाती \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसोपवलीच पाहिजेत अशी ही पुस्तकमाला मनोविकास प्रकाशनाने खास \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपल्यासाठी आणली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50238641635548,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/c.jpg?v=1778092399","url":"https:\/\/ganam.in\/products\/chaukas-chingee-bhag-1-and-2-by-dr-bal-phondke","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}