{"product_id":"chalo-ek-bar-firase-चलो-एक-बार-फिरसे-by-dr-sudhir-joshi-डॉ-सुधीर-जोशी","title":"Chalo Ek Bar Firase चलो एक बार फिरसे By Dr Sudhir Joshi डॉ. सुधीर जोशी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसेहगलचा स्वत:चा आवडता राग म्हणजे बाराही स्वरांचा उपयोग करणारी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभैरवी! त्यांच्या मते ‘भैरवी जाणणे म्हणजे सर्व राग जाणणे! त्यांना स्वत:ला कविता\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरण्याचा छंद होता. चित्रपटसृष्टीतील कामाच्या रेट्यातून उसंत मिळाली की ते\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकविता करीत असत. जिक्र आणि रियाजामुळे त्यांचा आवाज अत्यंत सुरेल झाला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहोता! तो इतका सुरेल होता की, त्यांना वीणा अथवा तानपुरा यासारख्या मूलवाद्यांची\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगरज भासत नसे. असे म्हणतात की, त्यांच्या गुणगुणण्यानुसार संगीतकार वाद्ये\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजमवून घेत असत. अशा सुरेल गायकाला रेडिओ सिलोन (श्रीलंका) ने सलग सुमारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e४५ वर्षे रोज सकाळी ७.५७ वा. त्यांचे एक गीत वाजवून अनोखी मानवंदना दिलेली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. ‘मला संगीतातले फारच थोडे समजते’ अशी प्रामाणिक भावना बाळगणार्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कलावंतालाच खरे संगीत कळले होते. अध्यात्माप्रमाणे संगीतक्षेत्रातही ‘मला सर्व\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकळले आहे’ असे म्हणणार्यांना काहीच कळलेले नसते; आणि ‘मला काहीच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकळलेले नाही’ असे म्हणणार्यांनाच सर्व काही कळलेले असते हेच खरे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51338575741148,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/1170ChaloEkBarFirseCover-fr_1024x1024_2x_53132675-f87c-4a24-996d-81728cddcc0c.webp?v=1781805171","url":"https:\/\/ganam.in\/products\/chalo-ek-bar-firase-%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87-by-dr-sudhir-joshi-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}