Skip to product information
1 of 1

Ganam

Careerism By Achyut Godbole / Dr. Madhuri Kulkarni (करिअरिझम)

Careerism By Achyut Godbole / Dr. Madhuri Kulkarni (करिअरिझम)

Regular price Rs. 240.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 240.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

या पुस्तकात मी शिक्षण क्षेत्रातल्या तीन दशकांच्या अनुभवातून प्राप्त झालेली माझी वैयक्तिक निरीक्षणे आणि विचार तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. करिअर संबंधित निर्णयांचा मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि जीवनातील समाधानावर किती खोल परिणाम होतो, हे मला माझ्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या प्रदीर्घ कारकीर्दीमुळे प्रकर्षाने जाणवलं.

View full details