{"product_id":"bhavarth-ramraksha-भावार्थ-रामरक्षा-by-mohantai-chitale-मोहनाताई-चितळे","title":"Bhavarth Ramraksha (भावार्थ रामरक्षा) By Mohantai chitale | मोहनाताई चितळे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसौ. मोहनाताई चितळे यांच्या रामनवमी उत्सवातील आठ प्रवचनपुष्पांची माला यामध्ये दिली आहे. रामरक्षा रोज प्रत्येकाच्या मुखी असते पण त्याच्या अर्थाकडे फारसे लक्ष जात नाही. रामरक्षेचा आशय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न केला आहे. रामरक्षा हे स्तोत्र आबालवृद्धांना पाठ असते, मात्र ‘अतिपरिचयात अवज्ञा’ याप्रमाणे त्याच्या अर्थाकडे दुर्लक्ष होते. रामरक्षा हे प्रभू रामचंद्राच्या कृपेचे कवच आहे. हे रामकवच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे प्रसिद्ध प्रवचनकार आणि विदुषी मोहनाताई चितळे यांच्या व्याख्यानांचे हा संग्रह.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवर्षप्रतिपदा ते रामनवमी या काळात मोहनाताई चितळे यांनी साकारलेल्या आठ प्रवचनपुष्पांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक होय.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमोहनाताईंच्या प्रासादिक वाणीतून झालेल्या या सुगम अर्थातून आपल्याला रामरक्षा सहजपणे समजते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eघरोघरी ही भावार्थ रामरक्षा हवीच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52157722853596,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Mask-group.png?v=1785747064","url":"https:\/\/ganam.in\/products\/bhavarth-ramraksha-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-by-mohantai-chitale-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b3%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}