{"product_id":"bhatkanti-prachin-leni-va-mandiranchi-by-sushil-dudhane","title":"Bhatkanti Prachin Leni Va Mandiranchi | भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची  By Sushil Dudhane | सुशील दुधाणे","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003eघाटवाटांवर दोन पुस्तके व गडभटकंतीवर एक पुस्तक लिहिल्यावर मी अनोखी भटकंती करायचे ठरविले. या भटकंतीत प्राचीन लेणी, प्राचीन मंदिरे, वाडे, अपरिचित व दुर्लक्षित भुयारे व डोंगर या सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन याची अभ्यासपूर्ण माहिती वाचकांपर्यंत, भटक्या मंडळींपर्यंत एका सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून पुस्तक स्वरूपात आपणा समोर घेऊन आणण्याचा संकल्प केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया भटकंती मधूनच 'भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची' हा पुस्तकरूपी खजिना आपल्या संग्रही विराजमान होण्यास घेऊन आलो आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात अपरिचित मंदिरे, लेणी, प्राचीन भुयारे यांची एक सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून माहिती दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेणी म्हणजे नक्की काय? लेणी ही संज्ञा कधी अस्तित्वात आली? लेणी कोणत्या शतकात उदयास आली?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंदिरे याचा अर्थ काय? मंदिरे कोणत्या काळातील आहेत? मंदिरातीत आतील व बाहेरील भागातील ठिकाणांना काय म्हणतात? मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर ओट्यावर का बसावे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67822592393436,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/IMG_0547.webp?v=1792432604","url":"https:\/\/ganam.in\/products\/bhatkanti-prachin-leni-va-mandiranchi-by-sushil-dudhane","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}