{"product_id":"bhartatil-muslim-rajkaran-भारतातील-मुस्लीम-राजकारण-by-hamid-dalwai-हमीद-दलवाई","title":"Bhartatil Muslim Rajkaran भारतातील मुस्लीम  राजकारण By  Hamid Dalwai हमीद दलवाई","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या बुद्धीला काही सत्यं पटली आहेत, असं आपल्या धर्मातील लोकांना सांगून त्यांची नाखुशी ओढवण्याची तयारी एकही सुशिक्षित मुस्लिम दर्शवत नसताना, हमीद दलवाई सतत आपल्या जीवाची जोखीम का पत्करत आहेत ? सुशिक्षित मुस्लिम अशा गोष्टी सावधतेने करू पाहतो; असं करणं म्हणजे, आपल्यापेक्षा कमी सुदैवी असलेल्या बांधवांच्या पूर्वग्रहांना आणि अंधश्रद्धांना उत्तेजन देणं, असाच त्याचा अर्थ होतो, हे माहीत असूनही तो तसंच जगणं पत्करतो. त्यामुळेच, दलवाई भारतातील मुस्लिम समाजाच्या अनिष्ट रूढीपरंपरांविरोधात एकांड्या शिलेदारासारखे लढा देत आहेत; म्हणजे एक प्रकारे, एकहाती धर्मयुद्ध करत आहेत असंही आपण म्हणू शकतो . -अ. भि. शहा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sadhana prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52094817698012,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/poytgt.jpg?v=1784740116","url":"https:\/\/ganam.in\/products\/bhartatil-muslim-rajkaran-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%ae-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-by-hamid-dalwai-%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}