{"product_id":"bhadrakali-tararani-by-dr-suvarna-naik-nimbalkar","title":"BHADRAKALI TARARANI भद्रकाली ताराराणी By DR. SUVARNA NAIK NIMBALKAR  सुवर्णा नाईक निंबाळकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भद्रकाली ताराराणी’ ...मोहिते-भोसले घराण्यांतील एक तेजशलाका...शिवाजी महाराजांची स्नुषा...वयाच्या पंचविसाव्या वर्षी वैधव्याचं दु:ख गिळून स्वराज्यरक्षणासाठी सिद्ध झालेली रणरागिणी...मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूला, औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला पुरून उरलेली वीरांगना...रणांगणात आणि राज्यकारभारातही चातुर्याने निर्णय घेणारी चतुरा...शाहू महाराजांच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वत्व, स्वाभिमान जपत प्रसंगी तुरुंगवास पत्करणारी खंबीर स्त्री...पुत्राच्या मरणाचं दु:ख सोसून, नातवाला अज्ञातवासात ठेवून, योग्य वेळ येताच त्याला छत्रपतींच्या सिंहासनावर बसवणारी धीरोदात्त स्त्री...नानासाहेब पेशव्यांना शह देणारी राजकारणपटू...ताराराणींच्या पराक्रमाची अशी ही तेजस्वी गाथा इतिहासाच्या पानांतून उलगडली आहे सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"mehta prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68427510186204,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/4289.jpg?v=1795628036","url":"https:\/\/ganam.in\/products\/bhadrakali-tararani-by-dr-suvarna-naik-nimbalkar","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}