{"product_id":"bedana-utpadanacha-mulmantra-बेदाणा-उत्पादनाचा-मूलमंत्र-by-vijay-krishna-kumbhar-विजय-कृष्णा-कुंभार","title":"Bedana - Utpadanacha Mulmantra बेदाणा उत्पादनाचा मूलमंत्र By Vijay Krishna Kumbhar विजय कृष्णा कुंभार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशेतीपूरक व्यवसायावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. द्राक्ष बागायतदारांना बेदाणा निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगणारे हे मौलिक पुस्तक आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे द्राक्ष बागायतदार आशेचा किरण म्हणून या पुस्तकाकडे पाहू शकतात. द्राक्षापासून बेदाणा बनवण्याची प्रक्रिया यामध्ये सविस्तर सांगितली आहे. द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुस्तक मार्गदर्शक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":52304240607452,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/CoverBedana_290726_a.webp?v=1787236803","url":"https:\/\/ganam.in\/products\/bedana-utpadanacha-mulmantra-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-vijay-krishna-kumbhar-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}