{"product_id":"bankanvishayi-sarva-kahi-bhag-3-by-vidhyadhar-anaskar","title":"Bankanvishayi Sarva Kahi Bhag 3 | बँकांविषयी सर्व काही – भाग 3 By Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर","description":"\u003cp\u003eबँक म्हणजे पैसे ठेवण्याची वा पैसे काढण्याची संस्था अशी आपल्या मनातील रूढ कल्पना. पण ही संकल्पना अतिशय मर्यादित आहे. समाजातील अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळवून समाजाची पर्यायाने राष्ट्राची उन्नती साधणारी संस्था म्हणजे 'बँक'.\u003cbr\u003eआता तर बँकेचे कार्यक्षेत्र आणि त्यायोगे बँकिंगक्षेत्र अधिकाधिक व्यापक बनत चालले आहे. सामान्य माणसाच्या व्यक्तिगत जीवनापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या अनेक व्यामिश्र व्यवहारांपर्यंत, राष्ट्राच्या आणि समाजाच्या अनेक समस्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक अभिसरण उघडणारे पर्याय वेगवेगळ्या पातळ्यांवर पोहोचवण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत बँकांचा कार्यविस्तार होत आहे. बँकांच्या अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे...\u003cbr\u003eबँकांविषयी सर्व काही\u003cbr\u003eभाग ३\u003cbr\u003eया भागात काय वाचाल ?\u003cbr\u003e* बँकांशी संबंधित विविध नियम आणि कायदे सहकारी\u003cbr\u003eबँकांचा कारभार * संचालक मंडळे, त्यांचे अधिकार आणि\u003cbr\u003eजबाबदाऱ्या\u003cbr\u003eबँक आणि ग्राहकांमधील विविध करार\u003cbr\u003e* रिझर्व्ह बँकेची भूमिका * कायदेशीर बारकावे\u003cbr\u003eअशा अनेक मुद्यांवर यथोचित प्रकाश टाकणारे लेख.\u003c\/p\u003e","brand":"rajhas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67629513965788,"sku":null,"price":309.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/front-cover-L-1.webp?v=1791043940","url":"https:\/\/ganam.in\/products\/bankanvishayi-sarva-kahi-bhag-3-by-vidhyadhar-anaskar","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}