{"product_id":"baluchistanche-bugti-maratha-बलुचिस्तानचे-बुग्ती-मराठा-by-nandkumar-yewle-नंदकुमार-येवले","title":"Baluchistanche Bugti Maratha बलुचिस्तानचे बुग्ती मराठा By Nandkumar Yewle नंदकुमार येवले","description":"\u003cp\u003eनिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर चाळीस हजारांहून अधिक युद्धकैद्यांना अब्दालीने त्याच्याबरोबर नेलं. त्यांना डेराबुग्ती इथे त्याने बलुचिस्तानचा शासक मीर नाझीरखान नुरी याच्याकडे गुलाम म्हणून विकलं. त्यामुळे या मराठ्यांना नाव पडलं ‘बुग्ती मराठा’.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपानिपतचं तिसरं युद्ध ते ब्रिटिश राजवट ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं अंतिम पर्व अशा व्यापक कालपटाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या कादंबरीत परभूमीत गेलेल्या या मराठी माणसांनी सोसलेल्या हालअपेष्टा, गुलामगिरीचं जिणं, उपसलेले कष्ट यांचा शोकांतिक संघर्ष मांडला आहे. धर्मांतर झाल्यानंतरही त्यांनी काही मराठी चालीरीती कशा टिकवून ठेवल्या याचंही वेधक चित्रण या कादंबरीत वाचायला मिळतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवाच्या टिकून राहण्याच्या जिद्दीचं दर्शन घडवणारं, हेलावून टाकणारं कथन…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eबलुचिस्तानचे बुग्ती मराठा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"rohan prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52141496533212,"sku":null,"price":480.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/BaluchistancheBugtiMaratha_Cover.jpg?v=1785432060","url":"https:\/\/ganam.in\/products\/baluchistanche-bugti-maratha-%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-by-nandkumar-yewle-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}