{"product_id":"bal-bhakt-dhruv-बाल-भक्त-ध्रुव-by-sir-shree-सरश्री","title":"Bal Bhakt Dhruv बाल भक्त ध्रुव By Sir Shree सरश्री","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगात असे काही बालक जन्मले आहेत, जे आपल्याला अनुभवी लोकांपेक्षाही चांगला बोध देऊन गेले. असंच एक महान बालक चरित्र म्हणजे - ध्रुवबाळ! त्याने लहान वयातच जगाला भक्तीचा अनमोल बोध दिला. जीवनात महायश प्राप्त केलं आणि शेकडो मुलांना त्याने प्रेरणा दिली. चला, बाल भक्ताच्या चरित्रातून समजून घेऊ या, जीवन कसं जगायचं?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* कुठल्याही दुःखद परिस्थितीला विकासाची पायरी कशी बनवायची?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* आपल्या सीमित शक्यतांना असीम बनवून पुढील मार्गक्रमण कसं करायचं?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* कोणत्या पद्धतीने प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगता येतं?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगायची पद्धत कोणती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतीलच, त्याचसोबत असं ज्ञानही मिळेल, जे ग्रहण करून यशस्वी, संतुष्ट, सुखी आणि आनंदित जीवनाचा बोध प्राप्त होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":52150214033628,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/BalBhaktDhruv_Front.webp?v=1785516713","url":"https:\/\/ganam.in\/products\/bal-bhakt-dhruv-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b5-by-sir-shree-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}