{"product_id":"bahar-बहर-by-keerti-mulick-कीर्ती-मुळीक","title":"Bahar | बहर By  Keerti Mulick | कीर्ती मुळीक","description":"\u003cdiv\u003e\u003cspan style=\"font-size: large;\"\u003eकविता हा भावनांचा आविष्कार आहे यात दुमत नाही,\u003cbr\u003eपरंतु हा नुसता भावनांचा आविष्कार नसून कवीच्या प्रतिभेचा, \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan style=\"font-size: large;\"\u003eव्यक्तिमत्त्वाचा, अनुभवाचा, इतकेच नव्हे तर\u003cbr\u003eअनुभव ते अनुभूती या प्रवासातील जाणिवांचा\u003cbr\u003eआविष्कार असतो. त्यामध्ये सामाजिक जाणिवा,\u003cbr\u003eसौंदर्यजीवी जाणिवा, राष्ट्रीय जाणिवा, भावजीवी जाणिवा \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan style=\"font-size: large;\"\u003eयांचा समावेश असतो. कवीचा व्यक्तीकडे, समूहाकडे, \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan style=\"font-size: large;\"\u003eसमाजाकडे, देशाकडे, जगाकडे, त्याही पलीकडे\u003cbr\u003eम्हणजे क्षितिजाच्या पल्याड पाहण्याचा दृष्टिकोन\u003cbr\u003eहा सामान्य माणसापेक्षा वेगळा असतो.\u003cbr\u003eहा गुण कीर्ती मुळीक या कवयित्रीकडे असल्याचे\u003cbr\u003eप्रामुख्याने जाणवते.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan style=\"font-size: large;\"\u003e\u003cbr\u003e- राजन लाखे\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e","brand":"padamagandha prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52157376725212,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/bahar-500x500.jpg?v=1785739368","url":"https:\/\/ganam.in\/products\/bahar-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%b0-by-keerti-mulick-%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%95","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}