{"product_id":"atmaprakashआत्मप्रकाश-by-dr-anjali-bhatevadekar-डॉ-अंजली-भाटवडेकर","title":"Atmaprakashआत्मप्रकाश By Dr Anjali Bhatevadekar | डॉ. अंजली भाटवडेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. अंजली भाटवडेकर मुंबईच्या बालरोगतज्ज्ञ असून त्या गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबर अनेक वर्षे त्या आध्यात्मिक साधना करत आहेत. दैनंदिन जीवनातल्या आव्हानांना सामोरे जाताना ध्यान व आध्यात्मिक साधनेतून प्राप्त झालेल्या अनुभूतींचे आणि चिंतनांचे संकलन या पुस्तकातील लेखांमध्ये आहे. आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल त्या मोकळेपणाने लिहितात. हे लिहिताना त्यांना स्वतःमधील बलस्थानांचे व उणिवांचे भान आहे. त्यातूनच आत्मविकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्यांनी स्वतःच्या आयुष्यात डोकावून आपले प्रतिबिंब पाहिले असेल अशांना या पुस्तकातले अनुभव भावतील. या पुस्तकात विविध आध्यात्मिक गुरूंची वचने व लेखिकेचा त्यावरील दृष्टिकोन आढळेल आणि त्यातून एक व्यावहारिक व वैचारिक मार्गदर्शन मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"bookganga","offers":[{"title":"Default Title","offer_id":51972375806172,"sku":null,"price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/wmremove-transformed.jpg?v=1783445967","url":"https:\/\/ganam.in\/products\/atmaprakash%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-by-dr-anjali-bhatevadekar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}