bookganga
Atmaprakashआत्मप्रकाश By Dr Anjali Bhatevadekar | डॉ. अंजली भाटवडेकर
Atmaprakashआत्मप्रकाश By Dr Anjali Bhatevadekar | डॉ. अंजली भाटवडेकर
Couldn't load pickup availability
डॉ. अंजली भाटवडेकर मुंबईच्या बालरोगतज्ज्ञ असून त्या गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबर अनेक वर्षे त्या आध्यात्मिक साधना करत आहेत. दैनंदिन जीवनातल्या आव्हानांना सामोरे जाताना ध्यान व आध्यात्मिक साधनेतून प्राप्त झालेल्या अनुभूतींचे आणि चिंतनांचे संकलन या पुस्तकातील लेखांमध्ये आहे. आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल त्या मोकळेपणाने लिहितात. हे लिहिताना त्यांना स्वतःमधील बलस्थानांचे व उणिवांचे भान आहे. त्यातूनच आत्मविकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या करतात.
ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात डोकावून आपले प्रतिबिंब पाहिले असेल अशांना या पुस्तकातले अनुभव भावतील. या पुस्तकात विविध आध्यात्मिक गुरूंची वचने व लेखिकेचा त्यावरील दृष्टिकोन आढळेल आणि त्यातून एक व्यावहारिक व वैचारिक मार्गदर्शन मिळेल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.