{"product_id":"allamiyacha-karkhana-by-mohsin-khan-अल्लामियाचा-कारखाना","title":"Allamiyacha Karkhana By Mohsin Khan (अल्लामियाचा कारखाना)","description":"\u003cp\u003eअल्लामियाचा कारखाना’ ही कादंबरी सध्याच्या काळात उर्दू भाषेत लिहिल्या जात असलेल्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांपैकी एक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कादंबरीत एका किशोरवयीन मुलाच्या नजरेतून मुस्लीम समाजातील व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जगण्यातील समस्यांचं प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे. लेखकाच्या नजरेतून पाहताना रोजच्या वास्तवातल्या नेहमीच्या गोष्टी हैराण करणाऱ्या वास्तवात रूपांतरित होतात. याची विविध उदाहरणं विचारप्रवृत्त करणाऱ्या या कादंबरीत पानोपानी आढळतात. रोजच्या जगण्यातील ताण्याबाण्यांना कुशलतेने कलात्मक रूप देण्यात, संदिग्धतेला फाटा देऊन रोजच्या जगण्यातल्या गोष्टींमागे दडलेला अर्थ शोधण्यात मोहसीन खान यांचा हातखंडा आहे. याचा प्रत्यय या कादंबरीभर येत राहतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकूणच, सहज-सोप्या शैलीत मार्मिक भाष्य करणाऱ्या या कादंबरीचा विषय जितका गंभीर आहे, तितकीच या कादंबरीची लेखनशैली प्रायोगिक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":47633391747292,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/rn-image_picker_lib_temp_3aff4741-8ab9-4790-83ad-49507d66c781.png?v=1772212629","url":"https:\/\/ganam.in\/products\/allamiyacha-karkhana-by-mohsin-khan-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}