{"product_id":"akashvaani-by-nilesh-kulkarni-vikrant-pande-sushrut-kulkarni","title":"Akashvaani By NIlesh Kulkarni vikrant pande sushrut kulkarni","description":"\u003cp\u003eआधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे ‘रेडिओ प्रसारण’.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eसरोजिनी नायडू\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेल्या नऊ दशकांपासून ‘ऑल इंडिया रेडिओ’ अर्थात, ‘आकाशवाणी’ भारतीयांच्या कानां मनांत गुंजन करत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना-घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतून त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही ! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते ‘रेडिओ’शी जिव्हाळ्याने जोडून आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात ‘आकाशवाणी’ची सुरुवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षांच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोबर ‘शेअर’ करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी, श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eआकाशवाणी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50259455639772,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/AakashwaniCover.jpg?v=1778603370","url":"https:\/\/ganam.in\/products\/akashvaani-by-nilesh-kulkarni-vikrant-pande-sushrut-kulkarni","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}