{"product_id":"akalan-आकलन-by-narhar-kurundkar-नरहर-कुरुंदकर","title":"Akalan आकलन By Narhar Kurundkar नरहर कुरुंदकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज्येष्ठ साहित्यक, समीक्षक नरहर कुरुंदकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले त्यांचे हे लेखन. हे पुस्तक म्हणजे उत्तमोत्तम लेखांचा संग्रह\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सम्राट अकबर, आचार्य विनोबा भावे यांची ही शब्दचित्रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहेत. या थोरांच्या विचारांकडे आणि कार्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्यातून मिळते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनेताजींबद्दल लिहिताना कुरुंदकर यांनी नेहरू-नेताजी नाते, विचारसरणीतील फरक, फॅसिस्टांशी हातमिळवणी करण्यामागची नेताजींची भूमिका आदी अंगाने शोध घेतला आहे. तर विनोबा भावे यांच्या कार्याचा मागोवा घेताना भूदान चळवळीचे यश-अपयश , जयप्रकाश नारायण यांच्याशी असलेले नाते, आणीबाणीवरील त्यांचे भाष्य आदी मुद्यांचा विचार केलेला दिसतो..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshamukh and company","offers":[{"title":"Default Title","offer_id":52028601499868,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Akalan.webp?v=1783694401","url":"https:\/\/ganam.in\/products\/akalan-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8-by-narhar-kurundkar-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}