{"product_id":"agnipankh-अग्निपंख-by-dr-a-p-j-abdul-kalam-डॉ-ए-पी-जे-अब्दुल-कलाम","title":"Agnipankh अग्निपंख By Dr A P J Abdul Kalam डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र ही एक असामान्य जीवनकथा आहे. तमिळनाडूमधील तीर्थक्षेत्र रामेश्वरम येथे राहणाऱ्या अल्पशिक्षित नावाड्याच्या कुटुंबात जन्मलेल्या कलामांनी आपल्या देशाच्या अंतराळ संशोधन मोहिमेत आणि क्षेपणास्त्रनिर्मितीच्या कार्यात समर्थपणे नेतृत्व केले आणि त्यातूनच अत्यंत महत्त्वाचे संशोधक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.  ‘अग्निपंख’ ही कलामांचा व्यक्तिगत जीवनप्रवास सांगणारी धैर्य आणि दृढ विश्वास यांची सशक्त व प्रेरक कथा आहेच. शिवाय ती तंत्र-विज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी स्वतंत्र भारताने केलेल्या संघर्षाचीदेखील गाथा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52267772117212,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Agnipankh_4c8b9ba0-4c5d-4024-850e-93bea7aa8846.png?v=1786556145","url":"https:\/\/ganam.in\/products\/agnipankh-%e0%a4%85%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%96-by-dr-a-p-j-abdul-kalam-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%8f-%e0%a4%aa%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}