{"product_id":"adgul-madgul-अडगुलं-माडगुलं-by-dr-shrikant-chorghadeडॉ-श्रीकांत-चोरघडे","title":"Adgul Madgul अडगुलं माडगुलं By  Dr. Shrikant Chorghadeडॉ श्रीकांत चोरघडे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीऽऽऽट लावू.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातवाशी असं लाडे लाडे बोलणारी आजी तुमच्या आठवणीत असेल कदाचित. त्या काळी घर मोठं आणि त्यात उतरंडीसारखी एका खालोखाल एक अशी मुलं असायची.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांचं शिक्षण आणि संगोपन परस्पर पार पडायचं. मुलांवर संस्कार आपोआप घडायचे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज चित्र बदललेलं आहे. कित्येक घरी आपण दोघं व आपलं घरकुल असा आईबाबांचा सुटसुटीत आटोपशीर आजी-आजोबाविरहित संसार.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछकुल्याच्या संगोपनाची आणि जडणघडणीची सर्वस्वी जबाबदारी फक्त आईबाबांची!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही घरी आईबाबा दोघंही जाणार नोकरीवर आणि बालक राहणार पाळणाघरात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरवडच परवड! बालकाची व त्याच्या आईबाबांची!!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधार नाही, आधार नाही! काही पालकांना सतत अपराधीपणाची भावना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभावना कमी करायला आधाराचा हात म्हणजे अडगुलं मडगुलं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभ्रूणावस्था, जन्म, नवजात बालकांचं पोषण, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य, त्यांचं बालसुलभ आचरण, त्यांच्या मनाचं व भावनांचं संगोपन, त्यांच्या तनाचा अन् मनाचा विकास, त्यांच्या संवेदना आणि आईबाबांकडून त्यांच्या अपेक्षा यांची 20 वर्षे वय होईपर्यंत अत्यंत सुसंगत नोंद म्हणजेच अडगुलं मडगुलं!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअडगुलं - मडगुलं म्हणजे बालसंगोपनाचं दैनिक पंचांगच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51912962408668,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/71wxZh39eeL._SL1500.jpg?v=1783013548","url":"https:\/\/ganam.in\/products\/adgul-madgul-%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%82-by-dr-shrikant-chorghade%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}